Vijay Wadettiwar | सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू : विजय वडेट्टीवार
सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्य सरकारकडून आज दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत काही निकष ठरवून आज पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Vijay Wadettiwar Comment On Disaster Affected People)