Vijay Wadettiwar | तिसऱ्या लाटेला महाराष्ट्रात येऊ देऊ नको, वडेट्टीवार यांची बाप्पाचरणी प्रार्थना
मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वेडट्टीवार यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य सध्या कोरोना महामारीतून जात आहे. राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून दूर ठेव. महाराष्ट्राची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना केली.
मुंबई : मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वेडट्टीवार यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य सध्या कोरोना महामारीतून जात आहे. राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून दूर ठेव. महाराष्ट्राची भरभराट होऊ दे. महाराष्ट्रातील जनतेवर आलेलं हे कोरोनाचं दु:ख नष्ट कर. आम्हाला पुन्हा भरारी घेण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली.