VIDEO : Vinayak Raut | ‘सरकार रिफायनरीच्या दलालांचं’-विनायक राऊत

| Updated on: Aug 21, 2022 | 12:29 PM

रिफायनरी प्रकल्पावरून राज्याचे राजकारण आता तापताना दिसते आहे. खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना सरकारचे रिफायनरीसाठी असलेले दलाल असे म्हटले आहे. आता राणे कुटुंबियांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हे बघण्यासारखेच ठरणार आहे. आज स्थनिक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतलीयं.

रिफायनरी प्रकल्पावरून राज्याचे राजकारण आता तापताना दिसते आहे. खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना सरकारचे रिफायनरीसाठी असलेले दलाल असे म्हटले आहे. आता राणे कुटुंबियांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हे बघण्यासारखेच ठरणार आहे. आज
स्थनिक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतलीयं. त्यांच्या मागण्या समजून घ्या, त्यांचे एकूण घ्या असेही विनायक राऊत म्हणाले आहेत. आत्ताचे केंद्रातले किंवा राज्यातले रिफायनरीचे दलाल असल्याचे निलेश राणे यांना विनायक राऊतांनी म्हटले आहे. आज ग्रामस्थांनी निलेश राणे यांचा ताफा अडवत आक्रमक भूमिका घेतलीयं.

Published on: Aug 21, 2022 12:29 PM
VIDEO : Nilesh Rane यांचा ताफा गावकऱ्यांनी अडवला
VIDEO : Mumbai Ganesh Festival Niyamawali | मंडपाची उंची 30 फुटांपर्यंत ठेवणं बंधनकारक