Video : साताऱ्यातील भोसेगावचे जवान विपुल इंगवले यांचा वीरमरण
शहीद जवान विपुल इंगवलेंना (Vipul Ingwale) त्यांच्या साताऱ्यातील भोसेगाव या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेकांनी जवानाच्या कुटुंबियांना आधार देण्याचं काम केलं. शहीद झाल्याची बातमी समजल्यापासून इंगोले कुटुंबियावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला.