VIDEO : Sanjay Raut यांच्या निवासस्थानी Sambajiraje भेटीला, खासदारकीचा कार्यकाळ संपत असताना भेटीला महत्त्व

| Updated on: Feb 08, 2022 | 1:10 PM

खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची आज अचानक त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. संजय राऊत माझे जुने दोस्त आहे. आज चहा पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांच्या घरी आलो.

खासदार संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची आज अचानक त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. संजय राऊत माझे जुने दोस्त आहे. आज चहा पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांच्या घरी आलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. यावेळी संजय राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन राहणच पसंत केलं. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या 15 मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची चर्चा रंगली आहे.

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 8 February 2022
‘माझे बाबा, आजी-आजोबांचं रक्त सांडलंय इथं’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी नेहरुंच्या शब्दातच सुनावलं!