VIDEO : Ukraine मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक Sharad Pawar यांच्या भेटीला | Russia Ukraine War

| Updated on: Feb 25, 2022 | 2:28 PM

रशिया-युक्रेनयुद्धाने जगाला धडकी भरवली आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी होऊ नये, अशी आशा सारेच करतायत. रशियाने युक्रेनवर सुरू केलेले हल्ले अजून तरी थांबवले नाहीत. त्यामुळे अनेक देशवासीय युक्रेन सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले आहेत.

रशिया-युक्रेनयुद्धाने जगाला धडकी भरवली आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी होऊ नये, अशी आशा सारेच करतायत. रशियाने युक्रेनवर सुरू केलेले हल्ले अजून तरी थांबवले नाहीत. त्यामुळे अनेक देशवासीय युक्रेन सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामुळे पालकांना मोठी चिंत सतावत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण सुरू असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे, अशी साद त्यांच्या कुटुंबांनी घातली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शरद पवार यांच्या भेटीला देखील गेले होते.

VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 25 February 2022
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शरद पवारांच्या भेटीला