Baramati | सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान
बारामतीची सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक आज पार पडत आहे. या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रांवर येण्यास सुरुवात झालीये. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यात ८३ मतदान केंद्र आहेत.तर २५ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.