Nagpur Breaking | कुख्यात गुंड अक्षय जयपुरेची विटांनी ठेचून हत्या

| Updated on: Jul 08, 2021 | 10:12 AM

नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. अवैध दारु विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्षय जयपुरे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.

नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. अवैध दारु विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्षय जयपुरे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. अक्षय जयपुरेवर खुनासह अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या हत्येने परिसरात दहशत माजली आहे. | wanted goons akshay jaypure killed in nagpur

Nagpur | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नागपूरच्या पारडीतील घटना
Ambarnath Rain | अंबरनाथ तालुक्यात पावसाचं जोरदार कमबॅक, नागरिकांना दिलासा