पेपरफुटी घोटाळ्यातील आरोपी प्रीतीश देशमुखचे वर्धा कनेक्शन

| Updated on: Dec 24, 2021 | 11:13 AM

आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही  मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे.

वर्धा  : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यातही  मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्याला राजकारणात मोठी रुची असल्याचीही बातमी समोर येत आहे. मुंबईवारीवर असलेल्या वर्ध्याच्या नेत्यांना त्याने विधानपरिषद आमदार बनन्याची इच्छा असल्याचंही बोलून  दाखवल्याची चर्चा आहे.

Published on: Dec 24, 2021 10:33 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी संपावर, सलग सहा दिवस कामकाज ठप्प
Ratnagiri ST Strike | रत्नागिरीत 3 हजाराहून अधिक एसटी कर्मचारी अजूनही संपावर