मुसळधार पावसामुळे वाहून गेला आणि आदित्य ठाकरेंमुळे चर्चेत आला!

| Updated on: Jul 21, 2022 | 1:10 PM

हा व्हिडीओ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लगेचच आदेश देत नवीन लोखंडी पूल बसविण्यास सांगितला होता.

नाशिक: मुसळधार पावसामुळे नाशिक (Heavy Rain In Nashik) मधील पूल वाहून आहे. सध्या हा पूल खूप चर्चेत आहे ज्याला कारण एकच आहे तो पूल आदित्य ठाकरेंनी बांधलाय. पहिल्याच पावसात वाहून गेल्यानं याची चांगलीच चर्चा आहे. शेंद्रीपाडा येथील महिलांचा पाणी आणतानाचा एक व्हिडीओ (Video) काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये महिला लाकडी बल्ल्यांवरून अत्यंत धोकादायक पध्दतीने पाणी आणत होत्या. हा व्हिडीओ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लगेचच आदेश देत नवीन लोखंडी पूल बसविण्यास सांगितला होता.

 

 

 

भाताची शास्त्रीय पद्धतीनं भात लावणी! विद्यार्थिनींच्या व्हिडिओची सगळीकडे चर्चा
केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न- वर्षा गायकवाड