Thane | ठाण्यात पावसाचा फटका, वंदना एसटी डेपोमध्ये साचलं पाणी

| Updated on: Jun 12, 2021 | 10:21 AM

पावसाचा फटका ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरात देखील बसला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहने मागे परतत आहे. तर गुढघा भर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडत आहे. पालिकेच्या वतीने नाले सफाई नीट न झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचत असल्याचे चित्र दिसत आहे.| Water Logged In Vandana ST Bus Depot Due To Heavy Rainfall In Thane 

पावसाचा फटका ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरात देखील बसला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहने मागे परतत आहे. तर गुढघा भर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडत आहे. पालिकेच्या वतीने नाले सफाई नीट न झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचत असल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे असाच जोर पावसाने धरला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अशा सकल भागात पालिकेच्या वतीने पाणी जाण्यासाठी सक्षम पंप बसवणे गरजे चे आहे  मात्र असे सक्षम पंप ते कुठेही दिसत नाही. | Water Logged In Vandana ST Bus Depot Due To Heavy Rainfall In Thane

VIDEO | पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा फेसाळला, पाहा डोळ्यांचे पारणं फेडणारे मनमोहक दृश्य
Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार