Sanjay Raut | सूडाने कारवाई करायला आम्ही ED, CBI नाही – संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे. सोबतच सूडाने कारवाई करायला आम्ही ED, CBI नाही असंही ते म्हणालेत.

Published on: Aug 26, 2021 02:16 PM