VIDEO : Nitesh Rane | ‘गणेशोत्सवात लोकांना गावी जाण्यासाठी आम्ही त्यांची सेवा करत आहोत’
गणेशोत्सवासाठी अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत. सर्वत्र गणेशोत्सवासाठी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. बाजार पेठा गणेशोत्सवासाठी सजल्या असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळतंय. इतकेच नाही तर खास गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील वाढलीयं.
गणेशोत्सवासाठी अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत. सर्वत्र गणेशोत्सवासाठी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. बाजार पेठा गणेशोत्सवासाठी सजल्या असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळतंय. इतकेच नाही तर खास गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील वाढलीयं. गणेशोत्सवात लोकांना गावी जाण्यासाठी आम्ही त्यांची सेवा करत आहोत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मुंबई आणि पुण्यावरून गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रोहा तेथून खास कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आलीयं.