Video | श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव धूमधडाक्यात साजरा करणार – राम कदम
काही कोरोना नियम असतील तर ते जरूर पाळू. पण या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी करुन असे वक्तव्य भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केले आहे.
मुंबई : काही कोरोना नियम असतील तर ते जरूर पाळू. पण या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी करुन असे वक्तव्य भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारचा हिंदू उत्सव विरोधी कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही असं राम कदम यांनी म्हटलंय.