मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट, 11 ते 15 जून, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

| Updated on: Jun 11, 2021 | 8:11 PM

मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).

मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).

 

Sonu Sood Fan | अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी तेलंगणाहून विद्यार्थी पायी चालत मुंबईत
Special Report | राजकारणातले चाणक्य प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?