नोकरीच्या शोधात असलेल्या विपुलसारख्या पदवीधारकांच्या बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत ?
नाशिकच्या विपुल याने पुण्यातील एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.
नाशिकच्या विपुल याने पुण्यातील एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. विपुल हुशार आणि मेहनती होता त्यामुळे त्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये चांगले मार्कही मिळाले. शेवटच्या सेमिस्टरनंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी लागण्याची मोठी संधी होती . मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विपुलचा नोकरीचा शोध संपलेला नाही. नोकरीच्या शोधात असलेल्या विपुलसारख्या पदवीधारकांच्या बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत जाणून घेऊयात.