Mumbai Local | मुंबई लोकलवर हायकोर्ट काय म्हणालं ?
लसीचे 2 डोज घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी जर ती देता येत नसेल तर लसीकरणाचा फायदा काय? तसेच राज्य सरकारनं लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेणं गरजेचं असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.