Delhi | दिल्लीतील ठाकरे- शाह बैठकीत नेमकं काय घडलं ?

| Updated on: Sep 26, 2021 | 2:29 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Sep 26, 2021 02:29 PM
VIDEO : Raigad | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर कोल्हापूर दौरा अडवून दाखवावा – किरीट सोमय्या
Varsha Gaikwad | लवकरच मुंबईतल्या शाळा सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती