Special Report | महाराष्ट्रात कुठे काय घडलंय?

| Updated on: Jun 13, 2021 | 9:47 PM

देशासह राज्यात काय घडतंय, याचा आम्ही आढावा घेतलाय (Maharashtra News)

देशासह राज्यात काय घडतंय, याचा आम्ही आढावा घेतलाय. कुठे पेट्रोल स्वस्तात मिळतंय म्हणून एक किलोमीटरपेक्षाही भलीमोठी रांग लागली आहे. तर कुठे महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईत तर 40 फुट खोल विहिरीत कार कोसळली आहे. या सर्व घटनांची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Maharashtra News)

Published on: Jun 13, 2021 09:46 PM
Special Report | शिवसेना आमदार दिलीप लांडेंची कंत्राटदारावर दादागिरी
Special Report | कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच, शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ