सम इन्शुर्ड आणि सम एश्युर्ड काय आहे ? त्यासाठी हा VIDEO नक्की पाहा

| Updated on: Jan 27, 2022 | 3:57 PM

आपण विमा घेतो, त्या विम्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. सम इन्शुर्ड आणि सम एश्युर्ड म्हणजे काय ते अनेकांना समजत नाही.

मुंबई: आपण विमा घेतो, त्या विम्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. सम इन्शुर्ड आणि सम एश्युर्ड म्हणजे काय ते अनेकांना समजत नाही. सम इन्शुर्ड आणि सम एश्युर्ड मध्ये काय फरक आहे, तो समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

नोकरदार वर्गाला बजेटकडून काय असतील अपेक्षा?
EP2: Bas Evdhach Swapn | काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा | Money9