Uday Samant | राज्याच्या विकासासाठी फडणवीस – मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ? : उदय सामंत
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्याच्या विकासासाठी फडणवीस - मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ?' असं ते म्हणाले.
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्याच्या विकासासाठी फडणवीस – मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ?’ असं ते म्हणाले.