Video | ATM मधून फाटलेल्या नोटा आल्या तर काय करावं? | Know This
पैशांची गरज भासली तर आपण सर्वात आधी एटीम मशीनकडे धाव घेतो. अत्यंत कमी वेळामध्ये हातामध्ये कॅश स्वरुपात पैसे मिळत असल्यामुळे एटीएम मशीनमधून पैसे काढणे अनेकांना सोपे वाटते. मात्र, कधीकधी आपल्याला याच एटीएममधून फाटक्या नोटा मिळतात.
मुंबई : पैशांची गरज भासली तर आपण सर्वात आधी एटीम मशीनकडे धाव घेतो. अत्यंत कमी वेळामध्ये हातामध्ये कॅश स्वरुपात पैसे मिळत असल्यामुळे एटीएम मशीनमधून पैसे काढणे अनेकांना सोपे वाटते. मात्र, कधीकधी आपल्याला याच एटीएममधून फाटक्या नोटा मिळतात. हा प्रसंग प्रत्येकाने एकदातरी अनुभवला असेल. त्यामुळे एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्यावर काय करावे हे नेमकेपणानं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…