काय बरं विचारत असतील पंतप्रधानांच्या आई त्यांना फोनवर? प्रश्नच पडतो ना? हे बघा…

| Updated on: Jun 18, 2022 | 6:16 PM

आपल्या आई वडिलांचा वाढदिवस आपल्यासाठी स्पेशल, मग यात पंतप्रधान मागे का राहतील? त्यांनी सुद्धा आपल्या आईचा वाढदिवस ब्लॉग लिहून दणक्यात सुरु केलाय.

मुंबई: आई आपली असो किंवा पंतप्रधानांची (Prime Minister), सेमच असते नाही का? आपल्या आई वडिलांचा वाढदिवस आपल्यासाठी स्पेशल, मग यात पंतप्रधान मागे का राहतील? त्यांनी सुद्धा आपल्या आईचा वाढदिवस ब्लॉग लिहून दणक्यात सुरु केलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आईची जन्म शताब्दी! आई हिराबा (Hiraba Modi) यांचा आज 100 वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान आपल्या आईसोबत दोन दिवस घालवणार आहेत. या दिवसांची सुरुवात करण्याआधी नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिलाय ज्यात आपली आई आपल्याला फोन करून काय विचारते, काय चौकशी करते, काय सल्ला देते या सगळ्या बद्दल त्यांनी लिहिलंय. काय बरं चौकशी करत असेल पंतप्रधानांची आई… बघुयात!

 

 

Published on: Jun 18, 2022 06:14 PM
Sangali – सांगलीच्या पूरपट्ट्यात महापालिका अग्निशमक दलाकडून प्रात्यक्षिक देण्यास सुरूवात
अग्निपथ योजनेला बऱ्याच ठिकाणांहून विरोध! अजित पवारांनी सुद्धा व्यक्त केलं मत…