Kishori Pednekar | लॉकडाऊन कधी लागतो?, किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर
किशोरी पेडणेकर यांच्याकडून पीपीई किट घालून बीकेसीत पाहणी केली. बीकेसीमध्ये 2500 बेड आहेत. राज्यातील कोरोना संकट गंभीर झालं आहे. 700 टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी लॉकडाऊन करावं लागेल, असं महापौर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर यांच्याकडून पीपीई किट घालून बीकेसीत पाहणी केली. बीकेसीमध्ये 2500 बेड आहेत. राज्यातील कोरोना संकट गंभीर झालं आहे. 700 टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी लॉकडाऊन करावं लागेल, असं महापौर म्हणाल्या. घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, मी प्रत्येक रुग्ण आणि नर्स सोबत बोलले आहे. आयुक्तांनी घाबरु नका असा सांगितलं, पण नियम पाळायला हवेत. मुंबईत आढळलेल्या 20 हजार रुग्णांपैकी 17 हजार रुग्ण हे लक्षणविरहीत आहेत, असं महापौरांनी सांगितलं.
Published on: Jan 08, 2022 03:07 PM