Special Report | मुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणीवर ?
मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय (when Mumbai Local will start)
मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय. पण आता सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्यात गेल्याने लोकल प्रवास लांबणीवर गेला आहे. लोकल प्रवास लांबणीवर जाण्याचं काय कारणं असू शकतात? याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (when Mumbai Local will start)
Published on: Jun 25, 2021 10:35 PM