Special Report | अविनाश भोसले ईडीच्या रडारवर का येत आहेत?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगपती अविनाश भोसले हे दोघेजण गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगपती अविनाश भोसले हे दोघेजण गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले आहेत. देशमुखांची काही संपत्ती जप्त झाली असून त्यांना ईडीकडून चार समन्स बजावण्यात आले आहेत. तर अविनाश भोसले यांची देखील पुन्हा एकदा संपत्ती जप्त होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !