Special Report | बीडमध्ये खुद्द आमदार संदीप क्षीरसागर यांना झाडावर का चढावं लागलं?
आज प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री धनंजय मुंडे हे ध्वजारोहणासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, मात्र हा कार्यक्रम ध्वजारोहणाऐवजी एका वेगळ्याच आंदोलनाने गाजला.
आज प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री धनंजय मुंडे हे ध्वजारोहणासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, मात्र हा कार्यक्रम ध्वजारोहणाऐवजी एका वेगळ्याच आंदोलनाने गाजला. आपल्या विविध मागण्यांसाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. यावेळी आंदोलक कर्मचारी झाडावर देखील चढले. त्यांना खाली उतरवताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची चांगलीच धावपळ उडाली. आमदारांनी स्व: ता झाडावर चढून कामगारांची समजूत घातल्याचे पहायला मिळाले.