सांगली: शहरात गव्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| Updated on: Dec 28, 2021 | 9:52 AM

काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सांगली:  काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही या गव्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.

Published on: Dec 28, 2021 09:50 AM
माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा
कालीचरण महाराजांकडून महात्मा गांधींचा अपमान, अकोल्यात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन