Winter Session | पेपरफुटी, OBC आरक्षण, शेतकरी मदतीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

| Updated on: Dec 23, 2021 | 12:17 PM

कालपासून मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबई :  कालपासून मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला जात असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पेपरफुटी, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायाऱ्यावर  जोरदार घोषणाबाजी केली.

 

चंद्रपुरात वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर, भटाळी गावातील घटना
आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत – मलिक