काँग्रेशिवाय भाजपविरोधात आघाडी अशक्य, केसी राव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटोलेंची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 20, 2022 | 8:37 PM

तेलंगनाचे मुख्यमंत्री केसी राव हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आता या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तेलंगनाचे मुख्यमंत्री केसी राव हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आता या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून भाजपाविरोधात आघाडी होणे अशक्य आहे. तसे प्रयोग यापूर्वी देखील झाले मात्र त्याला अपयश आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राऊतांकडून सोमय्यांना शिव्यांची लाखोली, सोमय्यांचेही चोख प्रत्युत्तर
Special Report | नेत्यांची विधान ऐका…पण फक्त प्रौढांसाठी -tv9