कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 27, 2021 | 6:50 PM

अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबई: अमरावती, नांदेड आणि मालेगावात झालेल्या दंगली हा दंगली घडवण्यासाठीचा प्रयोग होता, असा गंभीर आरोप करतानाच 40-40 हजारांचा जमाव कोणतंही नियोजन नसताना रस्त्यावर येतोच कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती, नांदेड, मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. कोणतंही नियोजन न करता एका दिवसात 40-40 हजार लोकांचे मोर्चे येतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.

Nagpur | 28 फेब्रवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार
VIDEO : Bhaskar Jadhav | ए… उठा रे ! विधान भवनात भास्कर जाधव का भडकले?