KP Gosavi | क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी लखनौमधून फरार
क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी लखनौमधून फरार असल्याची माहिती आहे. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या आणखी तीन टीम लखनौकडे रवाना झाल्या आहेत. मुंबई, नाशिक, नागपुरात गोसावीचा शोध सुरु होता, पण आता तो लखनौमधून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे.