Special Report | ‘स्विटी’साठी जीव धोक्यात
पुरावेळी चिपळूणमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. इमारतीवर चढताना एक व्यक्ती दोरीवरची पकड सैल झाली म्हणून खाली पडली होती.
पुरावेळी चिपळूणमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. इमारतीवर चढताना एक व्यक्ती दोरीवरची पकड सैल झाली म्हणून खाली पडली होती. मात्र, ही व्यक्ती फक्त दोरीवरची पकड सैल झाली म्हणून पडली नव्हती. तर त्यामागे एका मुक्या प्राण्याला वाचवण्याची देखील धडपड होती. याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !