Chandrapur | दारू दुकान सुरू करा, महिलांची थेट ग्रामपंचायतेत धडक

| Updated on: Jan 08, 2022 | 5:35 PM

दारू (Liquor) दुकानं बंद करा या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरताना तुम्ही-आम्ही पाहिलं. मात्र गावात दारू दुकान सुरू करा, यासाठी महिला ग्रामपंचायत (Grampanchayat) कार्यालयावर धडकल्या.

दारू (Liquor) दुकानं बंद करा या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरताना तुम्ही-आम्ही पाहिलं. मात्र गावात दारू दुकान सुरू करा, यासाठी महिला ग्रामपंचायत (Grampanchayat) कार्यालयावर धडकल्या. गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यापेक्षा परवानाप्राप्त दारू दुकान सुरू करा. किमान त्यामुळे आम्हाला रोजगार मिळेल, अशी मागणी महिलां केली आहे. महिलांच्या या मोर्चाला तोंड न देता सरपंच, सचिवांनी ग्रामपंचायतीला दांडी मारली. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या गट ग्रामपंचायत देवाडा इथं घडला.

Published on: Jan 08, 2022 05:34 PM
Chandrapur | ताडोबा-अंधारीत वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद
Sanjay Raut On Election Commission | ‘निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये’