Yashomati Thakur on Violence | यूपी निवडणुकीसाठी आंदोलनात दंगली घडवल्याचा संशय : यशोमती ठाकूर

| Updated on: Nov 13, 2021 | 11:52 AM

त्रिपुरातील (Tripura) घटनेचे पडसाद म्हणून अमरावतीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. काल मुस्लिम समाजाचं आंदोलन, लूटमार, तोडफोडीच्या घटनेनंतर आज शेकडो तरुणांचा एक जमाव रस्त्यावर उतरला आहे. अनेक जणांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत तोडफोड सुरु केली आहे.

त्रिपुरातील (Tripura) घटनेचे पडसाद म्हणून अमरावतीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. काल मुस्लिम समाजाचं आंदोलन, लूटमार, तोडफोडीच्या घटनेनंतर आज शेकडो तरुणांचा एक जमाव रस्त्यावर उतरला आहे. अनेक जणांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत तोडफोड सुरु केली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. कालच्या घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीत भाजपने शहर बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती भाजपने केली आहे.

VIDEO : Sanjay Raut on Violence | भाजपकडून पेटवा-पेटवीचं काम, खरे दंगलखोर वेगळेच; राऊतांचा विरोधकांवर निशाणा
राज्यात राक्षसी वृत्तीचे सरकार; एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरसोईवरून पडळकरांचा संताप