Baba Ramdev मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी

| Updated on: Aug 30, 2022 | 11:04 AM

नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

मुंबई: योगगुरु बाबा रामदेव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. काल बाबा रामदेव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

Published on: Aug 30, 2022 11:04 AM
शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत मेट्रो-3 ची ट्रायल रन
‘भाजपा बरोबर युती म्हणजे दोन दिन की चांदनी फिर अंधेरा हे राज ठाकरे लक्षात ठेवा’