Special Report | BJP मध्ये मोदी-शहा विरुद्ध योगी संघर्ष? UP च्या विभाजनाला विरोध?

| Updated on: Jun 12, 2021 | 8:34 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या ह्या दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा घडल्या (Yogi Adityanath opposes bifurcation of Uttar Pradesh).

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या ह्या दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा घडल्या. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या ह्या बैठकांना महत्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश भाजपात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चाही दिल्ली वर्तूळात सुरु आहे. विरोधकांनी तर मोदी विरूद्ध योगी ह्या जुन्याच वादाला आणखी हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहेत त्यामागची कारणं आणि का झडतायत बैठका? समजून घेऊया काही मुद्यांच्या आधारावर (Yogi Adityanath opposes bifurcation of Uttar Pradesh).

Nawab Malik | भाजपविरोधात तिसरी आघाडी तयार करू, नवाब मलिकांचा इशारा
Mumbai Special Report | मुंबईत 4 दिवसातच रस्ते तुंबले, पाऊस ओसरल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम