काय सांगताय ? जगातील अशी चार ठिकाणं जिथं सूर्यचं मावळत नाही!
जगातील अशी 4 ठिकाणे, जिथे अनेक महिने मावळत नाही सूर्य... ही पृथ्वी असंख्य आश्चर्यांनी भरलेली आहे. या पृथ्वीवर अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाचं एक वेगळं रुप पहायला मिळतं. आपल्या देशात सूर्योदय आणि सुर्यास्त झाला म्हणजे दिवस-रात्रीमधला फरक लक्षात येतो. पण अशीही काही ठिकाणं आहेत जिथे अनेक महिने रात्रच होत नाही.
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : ही पृथ्वी असंख्य आश्चर्यांनी भरलेली आहे. या पृथ्वीवर अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाचं एक वेगळं रुप पहायला मिळतं. आपल्या देशात सूर्योदय आणि सुर्यास्त झाला म्हणजे दिवस-रात्रीमधला फरक लक्षात येतो. पण अशीही काही ठिकाणं आहेत जिथे अनेक महिने रात्रच होत नाही. आपल्या जगात अशी विविध शहरे आहेत ज्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. ही संपूर्ण दुनिया अनेक आश्चर्यपूर्ण गोष्टींनी भरली आहे. त्यातीलचं एक अनोखी बाब म्हणजे आपल्या पृथ्वीवर एक नाही तर अशी काही ठिकाणे आहेत जिथे अनेक महिने सूर्य मावळतच नाही. जिथे सूर्य मावळतच नाही, तिथे रात्र कशी होत असेल बरं? दिवसाची सुरुवात कधी झाली आणि दिवस मावळला कधी, हे तिथल्या लोकांना कसं समजत असेल बरं? ही ठिकाणं कोणती आहेत, तुम्हाला माहितीये का?
Published on: Jan 18, 2024 11:42 PM