Sangli Flood Marriage | सांगलीच्या पुरात, भावाने काढली वरात, छातीभर पाण्यातून नवरीला नेलं

| Updated on: Jul 27, 2021 | 8:37 PM

आपल्या नवरीला घरात नेण्यासाठी पठ्ठ्याने एक बोट मागवून आपल्या नवरीला बोटीतून घरी आणले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सांगली : जिल्ह्यात महापूर आला आहे. अनेक रस्ते बंद आहेत. मात्र एका तरुणाने लग्न केले आणि पुराच्या पाण्यातून बोटीतून आपली वरात काढली. सांगलीच्या मारुती चौकात छाती एवढे पाणी आहे. घर तर पाण्यात बुडाले आहे. मात्र, आपल्या नवरीला घरात नेण्यासाठी पठ्ठ्याने एक बोट मागवून आपल्या नवरीला बोटीतून घरी आणले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Video | नागपुरात निर्बंध शिथिल करा, देवेंद्र फडणवीसाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
TOP 9 News | दिवसभरातील मोठ्या बातम्या