Nashik | नायलॉन मांजावर बंदी न आणल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा युवक काँग्रेसचा इशारा
युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून नायलॉन मांजावर बंदी न आणल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
येवला शहरामध्ये भोगी, मकरसंक्रात व करदिन मोठ्या उत्साहात पतंगोत्सव साजरा केला जातो. याकरता सर्रास पणे नायलॉन मांजाचा वापर होत असून सध्या शहरांमध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत असून या माज्यामुळे पक्षी तसेच माणसे जखमी झाल्याच्या घटना घडत असतात त्यामुळे नायलॉन मांजा वर बंदी आणावी अशी मागणी येवला युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून नायलॉन मांजावर बंदी न आणल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.