नागपुरात रवी राणांच्या विरोधात युवा सेनेचं आंदोलन
नागपुरात रवी राणा यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. युवासेनेकडून हे आंदोलन सुरू आहे. रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाला सुरुवात झाली.
नागपुरात रवी राणा यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. युवासेनेकडून हे आंदोलन सुरू आहे. रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. चिखली चौक ते कळमना पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.