Beed | बीड जिल्हा हॉटस्पॉट असतानाही युवासेनेकडून मेळाव्याचे आयोजन, तुफान गर्दी
बीडमध्ये कोरोनाबधितांची रुग्णसंख्या वाढते आहे. अशातच येथे युवासेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास जिल्हाभरातून सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
बीड : बीडमध्ये कोरोनाबधितांची रुग्णसंख्या वाढते आहे. अशातच येथे युवासेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास जिल्हाभरातून सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या बीडमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. असे असले तरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथे युवासनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळले नव्हते.
Published on: Aug 12, 2021 08:06 PM