Marathi News Automobile 2022 aston martin dbx 707 introduced know about engine performance and design
अवघ्या 3 सेकंदात 100KM स्पीड, जगातली सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV लाँच
ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मार्की अॅस्टन मार्टिनने आपल्या नवीन SUV कारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव DBX 707 असे आहे. कंपनीने या कारचे वर्णन जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV कार असे केले आहे.