Marathi News Automobile Ferrari Ferrari sports car whats special about the car price and also know the features
Photos, Ferrari : फेरारीची स्पोर्ट्स कार, कारमध्ये काय विशेष, किंमत आणि फीचर्सही जाणून घ्या…
26 ऑगस्ट रोजी फेरारी लाँच करणार आहे. मोठा कल या कारकडे दिसून आला. या कारची लोकप्रियता आहेच शिवाय ही खरेदी करण्यायसाठी देखील लोक अधिक येतील, असं बोललं जातंय.