Marathi News Automobile Hero motocorp sold 4 50 lakh two wheelers in march 2022 a drop from last year
Hero Motocorp कडून मार्चमध्ये 4.50 लाख टू व्हीलर्सची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट
हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) गेल्या मार्च 2022 मध्ये 4,15,764 दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. तर 34,390 युनिट्सची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने एकूण 4.50 लाख युनिट्सची विक्री केली आहे.