Marathi News Automobile Michelin working on puncture proof tyre system for next gen chevrolet bolt ev
पंक्चर-प्रूफ टायर सिस्टमसह नवीन इलेक्ट्रिक कार सज्ज, टायर्समध्ये हवा भरावी लागणार नाही
टायर निर्माता कंपनी मिशेलिन नेक्स्ट जनरेशन शेवरले बोल्ट इलेक्ट्रिक कारसाठी पंक्चर-प्रूफ टायर सिस्टम किंवा एअरलेस टायरवर काम करत आहे. कंपनी पुढील तीन ते पाच वर्षांत मिशेलिन अप्टिस नावाचे उत्पादन व्यावसायिकरित्या बाजारात आणण्याची योजना आखत आहे.