Photos : जगातील सर्वात वेगवान कार, किंमत इतकी की खाजगी जेट येईल, Bugatti W16 Mistral कारची काय स्पेशालिटी जाणून घ्या…

| Updated on: Aug 20, 2022 | 1:38 PM

आता या बुगाटीने W16 Mistral या कारची किंमत किती असले, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असले. कारण कोणतीही कार घेतना आधी पैशांचा विचार केला जातो. अधिक वाचा...

1 / 5
कोणतीही कार घेताना त्याचे फीचर्स आधी पाहिले पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार पाहिल्यास तुम्हाला कोणत्या कारमध्ये अधिक फीचर्स मिळू शकतील. ते कळेल. आज आम्ही तुम्हाला एका महागड्या कारविषयी सांगणार आहोत.  ही कार बुगाटी चिरॉन सुपर कारची आवृत्ती आहे. यामध्ये डिझाइनमध्ये मोठा फरक आहे. इंधनावर चालणारी ही त्यांची शेवटची पेट्रोल कार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

2 / 5
आता या बुगाटीने W16 Mistral या कारची किंमत किती असले, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असले. कारण कोणतीही कार घेतना आधी पैशांचा विचार केला जातो. आपलं बजेटही कार घेण्यासाठी असावं लागतं. W16 Mistral याकारची किंमत सुमारे 40 कोटींवर आहे.

3 / 5
कंपनीच्या सीईओचे म्हणणे आहे की यानंतर बुगाटी भविष्यातील मॉडेल्सवर काम करेल, जे पूर्णपणे हायब्रिड असतील. त्यामुळे लोकांना देखील या आकरच्या नवनव्या गोष्टी माहिती करून घ्यायला आवडता आहेत.

4 / 5
Bugatti W16 Mistralची आतील रचना चिरॉनने प्रभावित आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे आकर्षक डिझाइनमध्ये असून यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू शकतील.

5 / 5
Bugatti W16 Mistralचा टॉप स्पीड 420 किमी/तास आहे. कंपनीने या कारमध्ये प्रगत हलके टायटॅनियम, अॅल्युमिनियम आणि इतर घटक वापरले आहेत.