Budget 2023 : भारतातल्या या कंपन्या सर्वाधिक कर भरतात, रिलायन्स कंपनी आघाडीवर

| Updated on: Feb 01, 2023 | 12:08 PM

संपुर्ण देशातील जनतेचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. त्याचबरोबर भारतातील कोणत्या कंपन्या सर्वाधिक कर भरतात तुम्हाला माहित आहे का ?

Budget 2023 : भारतातल्या या कंपन्या सर्वाधिक कर भरतात, रिलायन्स कंपनी आघाडीवर
Budget 2023
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. आज देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Niramal Sitaraman) या लोकभेत पाचवा अर्थसंकल्प साजरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे मोठ्या घोषणा होण्याची शक्यता अनेक अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संपुर्ण देशातील जनतेचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. त्याचबरोबर भारतातील कोणत्या कंपन्या सर्वाधिक कर भरतात तुम्हाला माहित आहे का ?

  1. रिलायन्स कंपनी आघाडीवर असून 16,297 कोटीचा कर भरते
  2. एसबीआय कंपनी 13,382 कोटीचा कर भरते
  3. टीसीएस कंपनी 13,238 कोटीचा कर भरते
  4. एचडीएफसी कंपनी 12,722 कोटीचा कर भरते
  5. हे सुद्धा वाचा
  6. वेदांता ही कंपनी 9,255 कोटीचा कर भरते
  7. जेएसडब्लू कंपनी 8,807 कोटीचा कर भरते
  8. इंडियन ऑईल कंपनी 8,562 कोटीचा कर भरते
  9. टाटा स्टील ही कंपनी 8,478 कोटीचा कर भरते
  10. आयसीआयसीआय ही कंपनी 8,457 कोटीचा कर भरते
  11. इन्फोयसिस ही कंपनी 7,964 कोटीचा कर भरते
  12. एलआयसी ही कंपनी 7,047 कोटीचा कर भरते
  13. सेंट्रल इंडिया लिमिटेड कंपनी 6,238 कोटीचा कर भरते
  14. आदित्य बिर्ला कंपनी 5,373 कोटीचा कर भरते
  15. एनटीपीसी ही कंपनी 5,047 कोटीचा कर भरते

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस