Sectoral Mutual फंडाद्वारे एका विशेष सेक्टरमधील स्मॉल कॅप, मिडकॅप किंवा लार्जकॅप कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. बाजार जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत चांगला परतावा मिळतो. नंतर निगेटिव्ह परतावा मिळतो. अशावेळी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात जाणुून घ्या :