मुंबई : भारतात Amusement parks अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. भारतीय Amusement parks industry पुढील पाच वर्षात 20 टक्के वार्षिक वेगानं वाढणार आहे. सध्या 25 अब्ज रुपयांचा असलेला हा उद्योग ६० अब्ज डॉलर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. भारताची ६१ टक्के लोकसंख्या ही तीस वर्षापेक्षा कमी आहे तरल ३१ टक्के लोकसंख्या १४ वर्षांपेक्षा कमी आहे. तरूण पिढी ही ग्राहक खर्चाचा मुख्य घटक आहे हेच amusement parks व्यवसायासाठी फायदेशीर आहे. गेल्या दहा वर्षात फुटफॉल हा वार्षिक दहा टक्के दरानं वाढत आहे.
यामधून कमाई कशी करावी आणि कोणत्या कंपनीत पैसे गुंतवावे यासाठी पहा व्हिडिओ :